आज महाराष्ट्रात मुलांच्या शिक्षणाच्या खूप साऱ्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही मुलांना त्यांच्या शिक्षणात साहाय्य करण्यासाठी आम्ही आमचे विविध संकल्प आयोजित करत आहोत
समाजातील कोणत्याही घटकाला धक्का न लावता गरिबांना शिक्षण देणे.
खूप कोपऱ्यामध्ये असणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे.
संस्थेकडे 12A आणि 80G सर्टिफिकेट उपलब्ध आहे