आमच्याविषयी

आज महाराष्ट्रात मुलांच्या शिक्षणाच्या खूप साऱ्या समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही मुलांना त्यांच्या शिक्षणात साहाय्य करण्यासाठी आम्ही आमचे विविध संकल्प आयोजित करत आहोत

पुढे पहा

कामाविषयी माहिती

गरजुंना कपडे वाटप

ग्रामीण सेवा संस्था वाडा यांच्या वतीने गरजुंना कपडे वाटप करणेत आले!

पुढे पहा
आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीराम नवमीच्या निमित्ताने जन ग्रामिण सेवा संस्था वाडा व द्रोणा फाऊंडेशनच्या वतीने लोहपे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

पुढे पहा
रकतदान शिबीर

वाडा शहरातील खंडेश्वरी नाका येथे जन ग्रामीण सेवा संस्था वाडा यांच्या वतीने रकतदान शिबीर

पुढे पहा
शैक्षणिक साहित्य वाटप

मोखाडा तालुक्यातील शेंड्याचीमेट येथील मा. आमदार किशन कथोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्य वाटप..

पुढे पहा

संपर्क